![Shiv Sena broke the office of Tokyo Insurance Company for not providing crop insurance Shiv Sena broke the office of Tokyo Insurance Company for not providing crop insurance](https://i.ytimg.com/vi/-iyTtKGClEU/maxresdefault.jpg)
पीक विम्याचे वाटप न करणाऱ्या इफको टोकियो या कंपनीचे पुण्यातील कोरेगाव पार्कमधील कार्यालय शिवसैनिकांनी फोडले. शिवसेना स्टाईलने हे आंदोलन करण्यात आलं आहे. वारंवार कंपनीकडे अर्ज विनंत्या करुनही शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम देण्यात येत नव्हती, त्यामुळं हे तीव्र आंदोलन करण्यात आलं.
#Shivsena #ShivsenaRada #MyMahanagar #AaplaMahanagar #MarathiNews #PoliticalNews #Entertainment
Subscribe to My Mahanagar here:
Official website:
Follow us on Instagram :
Like us on Facebook :
Follow us on Twitter :
Follow us on linkedin :
0 Comments