मकर संक्रांतीला काय असतं असं विचारलं की तुम्ही सगळे उत्तर द्याल उत्तरायण. पण उत्तरायण आणि संक्रांतीचा संबंध कधीच संपला असं तुम्हाला सांगितलं तर?... होय उत्तरायण आणि संक्रांत एकाच दिवशी येणं हे कालपरवा नाही तर 1728 वर्षांपूर्वी बंद झालं आहे. . मग मकर संक्रातीची तारीख का बदलते? त्याची कारणे काय? चला तर मग अगदी सोप्या शब्दात समजून घेऊया _________________ अधिक माहितीसाठी :
0 Comments