दिल्ली विधानसभा निकालांमुळे देशाच्या राजकारणात अनेक प्रश्न नव्याने उभे राहिलेत. यातला एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे नरेंद्र मोदींचा करिश्मा राज्य विधानसभा निवडणुकांमध्ये आता काम करेनासा झालाय का? गेल्या वर्षीच्या महाराष्ट्र आणि हरयाणा निवडणुका असतील किंवा गेल्या महिन्यातल्या झारखंड निवडणुका असतील, मोदींच्या नावाने राज्यांमध्ये लढणाऱ्या भाजपला पराभवाचा सामना करावा लागलाय किंवा त्यांची ताकद कमी झालीय. आजच्या #सोपीगोष्ट मध्ये याच प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न सिद्धनाथ करतोय. _________________
बीबीसीतर्फे पहिल्यांदाच 'बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर' हा पुरस्कार देण्यात येत आहे. आपल्या आवडत्या खेळाडूला मत देण्यासाठी या👇 लिंकवर क्लिक करा.
_________________
अधिक माहितीसाठी :

0 Comments